बारा वर्षांपासून रखडलेले रामवाडी,निमतवाडी जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम पूर्ण करा अन्यथा गांधी जयंती दिनी बेमुदत उपोषण करणार : अजित झांजूर्ने
करमाळा प्रतिनिधी रामवाडी ता. करमाळा येथील ग्रामपंचायत कार्यालय व रामवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या निमतवाडी प्राथमिक शाळेचे काम मागील बारा वर्षांपासून…