लोकसभा निवडणूकीमध्ये दुर्धर आजार असलेले शिक्षक कर्मचारी यांना वगळावे, तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने अधिकारी यांना निवेदन
करमाळा प्रतिनिधी जनगणना, बीएलओ व निवडणूक हे राष्ट्रीय कर्तव्य मानून करमाळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक या कार्यासाठी निरपेक्ष वृत्तीने नेहमीच योगदान…