
करमाळा प्रतिनिधी
धुमाळ मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे व सांगळे अधीक्षक अभियंता कुकडी प्रकल्प जलसिंचन मंडळ पुणे, धायगुडे कार्यकारी अभियंता कुकडी कालवा विभाग कोळवडी यांची संयुक्त भेट घेऊन रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या

सदस्यांच्या बरोबर चर्चा करून सविस्तर माहिती घेतली व त्यांनी आम्हाला 35 ते 40 मिनिटे वेळ देऊन सर्व सरपंच उपसरपंच व रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे व पुढील कार्यवाही साठी त्यांनी रेटेवाडी उपसा सिंचन साठी सद्यस्थिती जी परिस्थिती आहे त्यांनी सांगितले आहे.





