आ. संजयमामा शिंदे यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक एक व दोन मधील विकास कामांसाठी एक कोटी बारा लाख निधी मंजूर – मा. नगरसेवक संजय सावंत
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषदेला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी आमदार संजय मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली…