माझ्या आमदारकीच्या काळात मतदारसंघात अजितदादांच्या सहकार्याने खूप विकास कामे मार्गी लावली – आमदार संजयमामा शिंदे
करमाळा प्रतिनिधी हिंगणी गावातील विकासकामे तसेच या भागातील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी…