मा आ पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार – शहराध्यक्ष काळे
करमाळा प्रतिनिधी


माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा शहरात शिवसेना( मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट)वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे अशी माहिती शिवसेना शहरप्रमुख नागेश काळे यांनी दिली आहे यावेळी तालुकाध्यक्ष देवानंद बागल उपस्थित होते. गेले कित्येक वर्ष करमाळा शहरात शिवसेना बॅक फुटला होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात वाढवायची आहे शिवसेनेची शाखा उद्घाटन करणार आहे. शहरातील गोरगरीब नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख नागेश काळे यांनी दिली आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *