जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा 8 ऑगस्ट रोजी यशकल्याणी सेवाभवन येथे आयोजन. प्रा.करे – पाटील यांची माहिती
करमाळा प्रतिनिधी यशकल्याणी तर्फे मानचिन्ह प्रमाणपत्रासह हजारो रुपयांच्या बक्षिसांसह होणार विजेत्यांचा सन्मान. लोकशिक्षिका स्व.लिलाताई दिवेकर स्मृतीदिनानिमित्त यश कल्याणी सेवाभावी संस्था,…