मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान… सर्व शासकीय यंत्रणांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी – निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार
सोलापूर प्रतिनिधी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर शहरातील होम मैदान येथे महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती…