पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष ; बीडीओंकडे चौकशीची मागणी -माजी सरपंच लक्ष्मी सरवदे
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” देण्यात…