कंदर येथील मुनिस जहागीरदार या पाच वर्षीय चिमुकल्याने केला रमजान महिन्यातील एक दिवसाचा कडक असा उपवास रोजा पूर्ण
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील कंदर येथील मुनिस जहागीरदार यांच्या अवघ्या पाच वर्षीय चिमुकल्याने रमजान महिन्यातील एक दिवसाचा कडक असा उपवास…