चोरीच्या व फसवणूकीच्या गुन्हयातील ४.५ तोळे सोन्याचे, सुमारे ४ लाख रुपये किंमतीचे दागिने आरोपीतांकडून जप्त : एकूण ०३ चोरीचे / फसवणूकीचे गुन्हे उघडकीस
करमाळा प्रतिनिधी घटना क्र. १ दि. १६/०५/२०२५ रोजी सायंकाळी ०४/३० वा चे सुमारास करमाळा शहरातील दत्तपेठ येथे महीला नामे सरुबाई…