
करमाळा प्रतिनिधी
बिटरगाव वांगी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे हरिदास डुबल यांचं घर ते गणपत बसले यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे भूमिपूजन मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक महेश भैय्या डोंगरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळेस सरपंच कुलदीप पाटील, माजी सरपंच गणपत बसळे, माजी सरपंच साहेबराव हजारे, ज्ञानदेव बसळे,हरिदास डुबल,

ग्रामपंचायत सदस्य तेजस बसळे, ग्रामपंचायत सदस्य भारत राखुंडे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सोनवणे, संदीप बसळे, दादासाहेब डुबल, शिवाजी मुळीक, दीपक दंडवते, ऋषिकेश डुबल, गोकुळ सरडे, दादासाहेब डोंगरे पाटील, सर्जेराव धुमाळ, सौदागर बसळे, दत्तू कदम, दादा भोसले, इ. उपस्थित होते.
