शामलताई बागल संस्थेच्या संचालक मंडळावर ऑडिट रिपोर्ट येताच गुन्हा दाखल करणार : जिल्हा उपनिबंध किरण गायकवाड
करमाळा प्रतिनिधी देवीचामाळ ता. करमाळा येथील शामल दिगंबरराव बागल या पतसंस्थेत साडेतीन कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असून गोरगरीब ठेवीदारांची…