रिटेवाडी उपसा सिंचन योजना सुरू करावयाची आहे, जनतेने बळ दिले तर दोन वर्षात हि योजना पूर्ण करुन दाखवणार – माजी आमदार नारायण (आबा) पाटील
करमाळा जेऊर शेतीसाठी पाणी नाही म्हणून स्थलांतरित झालेल्या कुटुंबासाठी मला रिटेवाडी उपसा सिंचन योजना सुरू करावयाची आहे, जनतेने बळ दिले…