माजी विद्यार्थी अनिल कादगे यांनी जपले शाळेचे ऋण ; ६५ हजारांचा आर.ओ. वॉटर फिल्टर प्लांट विद्यार्थ्यांसाठी भेट
करमाळा प्रतिनिधी “शाळेचे ऋण फेडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी योगदान देणे,” या विचाराचे जिवंत उदाहरण सामाजिक कार्यकर्ते तथा कुंभेज…