प्रहार संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी व हमीभाव करावा दिव्यांग बांधवांना 600 पेन्शन वाढवावी या मागणीसाठी जेऊर येथे मशाल आंदोलन करण्यात आले
करमाळा प्रतिनिधी बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने शेतकरी कर्जमाफी, पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MREGS मधून करणे. दिव्यांग बांधव यांना ६०००/- रूपये…