करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील छत्रपती शिवाजी महाराजाचा अश्वारूढ पुतळा नियमीत करण्यासाठी प्रा.रामदास झोळ यांचे सोलापुर पोलीस अधिक्षकांना निवेदन
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेटफळ नागोबाचे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ग्रामस्थ व शिवभक्ताच्या वतीने बसवण्यात आला आहे. सदर पुतळा…