वैभवराजे जगताप यांचा वाढदिवस साजरा

करमाळा प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मध्ये करमाळा शहराचे मा. नगराध्यक्ष व शिवसेनेचे युवा नेते वैभवराजे जगताप यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विशाल लोंढे, यशवंत कांबळे, सचिन घोडके,

सुनील खरात, लक्ष्मण अडसूळ, दादा हरी कांबळे, विकास खरात, वाघमारे दाजी, संदीप धाकतोडे, मयूर कांबळे, दत्ता कांबळे, खरात मामा, नवनाथ कांबळे व जगताप गटाचे कट्टर समर्थक गोरख कांबळे, राजेंद्र कांबळे, नवनाथ कांबळे व सचिन अब्दुले

 सर व बाळासाहेब कांबळे सर्व भीमसैनिक उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *