अवैध गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई : सोलापूर जिल्ह्यात 11 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर, दि. 14 (जिमाका) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने सोलापूर जिल्ह्यात अवैधरीत्या साठवून ठेवलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी…