करमाळयात आनंद दिघे यांचावर आधारित धर्मवीर 2 हा चित्रपट प्रदर्शित होत आहे – निखील चांदगुडे, युवा सेना जिल्हा समन्वयक
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शिवसेना, युवासेनेच्या पदाधिकारी यांना दि.27 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणाऱ्या धर्मवीर 2 हा सिनेमा मोफत दाखविणार…