करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून सत्तेसाठी पैशासाठी नाही तर विकासासाठी भूमिपुत्र म्हणून मला एक वेळ आमदार म्हणून निवडून देऊन काम करण्याची संधी द्यावी – प्रा.रामदास झोळ सर
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून सत्तेसाठी पैशासाठी नाही, तर शिक्षण, आरोग्य, उद्योग, रोजगारनिर्मिती, विकासासाठी…