महिला महोत्सवातील स्पर्धात्मक कार्यक्रम महिलांचे मनोबल उंचावणारे आहेत : ज्योतीताई पाटील
करमाळा प्रतिनिधी महिला महोत्सवातील स्पर्धात्मक कार्यक्रम महिलांचे मनोबल उंचावणारे असून यास मिळणारा प्रतिसाद वाखाणण्याजोगा असल्याचे प्रतिपादन महिला नेत्या ज्योतीताई पाटील…