करमाळ्यात तुरीचा तोरा वाढला; साडेदहा हजाराचा टप्पा ओलांडला… १०५९१ इतका उच्चांकी दर – माजी आमदार जयवंतराव जगताप
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषि उत्पन्न बाजार समितीमधे प्रतिदिनी तुरीचा तोरा वाढतच असून शुक्रवारी साडेदहा हजाराचा टप्पा ओलांडत १०५९१ इतका उच्चांकी…