मतदार यादी मध्ये जिवंत माणसाच्या समोर डिलीट शिक्का मारणाऱ्या कर्मचाऱ्याचा शोध घेऊन कायदेशीर कार्यवाही करावी : बहुजन संघर्ष सेनेने दिले तहसीलदारांना पत्र
करमाळा प्रतिनिधी लोकसभा 2024 उमरड येथील मतदार यादीमध्ये स्थलांतरित न झालेले उमरड येथेच रहिवाशी जिवंत असलेल्या माणसांच्या नावाच्या पुढे डिलीट…