कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार भावी मुख्यमंत्री रोहित दादा पवार व करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिर संपन्न
करमाळा करमाळा कर्जत – जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित दादा पवार व करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त…