
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील सर्व भाविकांना कळविण्यात येते की, सालाबाद प्रमाणे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवार दि.१९/०८/२०२४ रोजी दुपारी ठिक १२.३० वा. ग्रामदैवत श्री खोलेश्वर महादेव रथाची सवाद्य भव्य मिरवणूक श्री खोलेश्वर महादेव मंदिर, किल्ला वेस येथून निघणार आहे. तरी सर्व भाविकांनी मिरवणूकीत सहभागी व्हावे ही नम्र विनंती.

नागनाथ संभाजी चिवटे, विजयकुमार चांदगुडे (भाऊसाहेब), दादासाहेब सावंत, अमोल तकटे, गणेश जाधव, जयकुमार क्षिरसागर, शिवराज जगताप, महादेव निकम, विशाल राठोड, विशाल गुळवे अरुण (काका) जगताप, विजुभाऊ लांवड, देवानंद बागल, सचिन गायकवाड संभाजी होनप, बाप्पू घोलप, संतोष गानबोटे, सिंकदर जाधव, निलावती कांबळे, दादा इंदलकर, प्रशांत ढाळे, जयराज चिवटे, प्रविण जाधव, संतोष आडाणे, आदित्य हलवाई, सचिन घोलप, शिवराज चिवटे, निलेश रांझणकर, लक्ष्मण माळी, राजुशेठ शियाळ, मघुआण्णा दिक्षीत, पप्पु गायकवाड, नानासाहेब मोरे, नागेश लक्ष्मण काळे (पुजारी – महादेव मंदिर), मुरलीधर माहुले (महाराज), माधव भणगे (सेवक) यांचे सहकार्य लाभणार आहे.

सुखदेव लष्कर (वडार समाज संघटना), सचिन साखरे, अमोल परदेशी (क्षत्रिय रजपूत संघटना), नागेश माने सर, गणेश झोळे (वीरशैव लिंगायत समाज) व सर्व पदाधिकारी व सभासद खोलेश्वर आरती मंडळ, करमाळा हे मानकरी आहेत.
सर्व भाविकांनी अन्नदानासाठी सहकार्य करावे व रथाची मिरवणुक संपल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घ्यावा हि नम्र विनंती. तसेच दैनंदिन श्री महादेवाच्या आरतीची वेळ सायंकाळी ६ वा. ४५ आहे व आरती नंतर मंडळाच्यावतीने देणगी स्विकारली जाईल व देणगीची रितसर पावती घ्यावी.