तांडा वस्ती सुधार योजनेतून दिड कोटी रुपये निधी मंजूर झाला असून लवकरच कामे सुरू होतील : आमदार नारायण आबा पाटील
करमाळा प्रतिनिधी करमाळा विधानसभा मतदारसंघातील गावांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तांडा वस्ती सुधार योजनेतून तब्बल एक कोटी पंचावन्न हजार…