करमाळा तालुकास्तरीय योगासन स्पर्धेने महात्मा गांधी विद्यालय येथे क्रीडा स्पर्धेला सुरूवात झाली
करमाळा प्रतिनिधी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करमाळा तालुकास्तरीय योगासन स्पर्धेने महात्मा गांधी विद्यालय येथे क्रीडा…