सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे युवा नेते जेऊरगावचे कार्यसम्राट सरपंच पैलवान पृथ्वीराज भैय्या पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळा अयोध्या नगर सुपनवर वस्ती…

पंतप्रधान मोदींचे आदेश पाळत भाजपा किसान मोर्चाचे सुपनवर यांचा बैलगाडीने प्रवास

करमाळा प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आव्हान केले आहे की, पेट्रोल, डिझेल, गॅस यांची बचत करा आणि सहकार्य…

करमाळा मतदार संघातील केळी जमीनदोस्त : आमदार नारायण आबा पाटील यांच्या तहसिलदार शिल्पा ठोकडे यांना नुकसान पाहणीच्या व पंचनामे करण्याच्या सुचना

करमाळा प्रतिनिधी काल करमाळा मतदार संघातील अनेक गावात वादळी वारे आले होते. विशेषतः करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील पोमलवाडी, गुलमोहरवाडी, भगतवाडी,…

राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी त्यागमूर्ती माता रमाई बुद्ध विहार सिद्धार्थ नगर येथे दि.31/5/2026 रोजी सायं 7 वा. मृत्युंजय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था करमाळा…

दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावाचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये संपन्न होत असून, फार्मसी व लाईफ…

वाशिंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशालीताई विजय पाटील यांची बिनविरोध निवड

करमाळा प्रतिनिधी वाशिंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशालीताई विजय पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल…

​बालनाट्यातून ‘जनगणने’चे महत्त्व : खातगावच्या चिमुरड्यांनी जनजागृती करत जिंकली प्रेक्षकांची मने !

करमाळा प्रतिनिधी देशाच्या विकासाचा पाया असलेल्या ‘जनगणना’ या राष्ट्रीय कार्यात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी नुकतेच…

करमाळा तालुका व शहरांमध्ये ईद-उल-अजहा उत्साहात साजरी : करमाळा शहर काझी

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व ग्रामीण भागात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी करमाळा शहरातील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने…

दत्तकला इंजिनिअरिंगचे प्रा. विजयसिंग राठोड यांना पीएच.डी. पदवी प्रदान

करमाळा प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. विजयसिंग राठोड यांना छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठा मार्फत…