Latest Post

राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्या वरकटने येथे उद्घाटन

राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्या वरकटने येथे उद्घाटनप्रतिनिधीकरमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर…

एक दिवसाची विद्यार्थीनी सरपंच, राजुरी गावाने ठेवला आदर्श

एक दिवसाची विद्यार्थीनी सरपंच, राजुरी गावाने ठेवला आदर्श राजुरी : मंगळवार दि.०३/०१/२०२३ आज रोजी सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिनाचे…

खांबेवाडी येथे सभामंडपाचे भूमिपूजन

खांबेवाडी येथे सभामंडपाचे भूमिपूजन मौजे -खांबेवाडी ता.करमाळा येथे आज आमदार स्थानिक विकास निधीतून हनुमान मंदीरासमोर सभामंडप बांधणे कामाचे भूमिपूजन करमाळा…

इरा पब्लिक स्कूल मध्ये “बालिका दिन”साजरा

इरा पब्लिक स्कूल मध्ये “बालिका दिन”साजराआज इरा पब्लिक स्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

मौजे -वांगी नं.२/3 येथे आज विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घघाटन…

मौजे -वांगी नं.२/3 येथे आज विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घघाटन… प्रतिनिधी        जलजीवन मिशन योजनेतंर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे (४४ लाख…

सव्वाशे यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला

सव्वाशे यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आलाकरमाळा प्रतिनिधीगणेश सव्वाशे संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव यांची कोंढेज ग्रामपंचायत सरपंच पदी बिनविरोध…

करमाळा भाजपाकडून सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त अभिवादन

करमाळा भाजपाकडून सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त अभिवादन करमाळा – भारतीय स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका…

भारत शैक्षणिक संकुलाचे वार्षिक स्नेहसंमेलन

भारत शैक्षणिक संकुलाचे वार्षिक स्नेहसंमेलन बुधवारी 4 जानेवारी रोजी होणार असून गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती…

भिवरवाडी येथे नळ पाणीपुरवठा योजना मंजूर

भिवरवाडी येथे नळ पाणीपुरवठा योजना मंजूरकमलाई नगरीजलजीवन मिशन अंतर्गत भिवरवाडी येथे नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेसाठी…

आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन समारंभ संपन्न

आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन समारंभ संपन्नकरमाळा प्रतिनिधीविद्या विकास मंडळाचे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा जि. सोलापूर व पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर…