
करमाळा प्रतिनिधी
दि. 21/2/2024 रोजी श्रद्धेय अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेऊन संपुर्ण महाराष्ट्र वंचित बहुजन युवा आघाडी श्रद्धेय अँड.बाळासाहेब आंबेडकर यांचा झंझावात पाहून देशात जी अराजकता, माजविण्याचा, हुकुमशाही, जातीयवाद, सत्तेचा

माज चढलेल्या भाजपला रोखण्यासाठी सत्तेतून पाय उतार करून देशातील वंचित घटकातील तमाम बहुजन समाजाला सत्तेचे केंद्र मानून हुकुमशाही घराणेशाही विरुद्ध गेल्या 40 वर्षे पायाला भिंगरी बांधुन कोणाला न घाबरता राजकारणाला नवी

दिशा देऊन सत्तेकडे वाटचाल करीत आहे. तुम्हाला सामान्य जनतेचा देश महाराष्ट्र घडवायचा असेल तर श्रद्धेय अँड.बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात पेरून येणार्या 2024 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन

आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणावे लागेल. त्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पद प्रतिष्ठा बाजूला ठेवून गावागावात जाऊन कार्यकर्ते तयार करून शाखेच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले

पाहिजे. आज श्रद्धेय अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन वंचित बहुजन आघाडी पक्षात येण्यासाठी महाराष्ट्रतील अनेक नेत्यांची रीघ लागली. जर तुम्हाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत देश बघण्याची इच्छा

असेल तर येणार्या 2024 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणावे लागतील आणि इतिहास घडवून बाळासाहेबांना मुख्यमंत्री करावे लागेल. त्यासाठी प्रत्येकाने मनाशी खूनगाठ बांधुन कामाला

लागा येणारा भविष्य काळ हा तुमचा आमचा वंचित घटकातील प्रत्येक समाजाचा असेल. असे मत जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी व्यक्त केले. यावेळी सुभाष (बापू) ओहोळ (वरिष्ठ) जिल्हा उपाध्यक्ष, सुदेशना बडेकर जिल्हा उपाध्यक्ष, बाबासाहेब ओहोळ जिल्हा संघटक, तालुका उपाध्यक्ष जहांगीर काझी, तालुका उपाध्यक्ष अजय पवळ, आकाश साळवे तालुका महासचिव, लक्ष्मण लोंढे सरपंच,प्रवीण (अण्णासाहेब) वाघमारे, वामन अडसूळ, रत्नाकर अडसूळ, आकाश अडसूळ, शाखा अध्यक्ष लक्ष्मण तुकाराम साळवे, उपाध्यक्ष लक्ष्मण रतिलाल साळवे, विलास मस्तूद, कपिल वाघचौरे, खजिनदार उत्तरेश्वर साळवे, आदित्य साळवे, बाळू साळवे, बाबू दळवी, सचिव रामलिंग साळवे, अमन शेख सहसचिव रोहित पवार, संतोष आडागळे, मार्गदर्शक नवनाथ साळवे, धनाजी साळवे, ज्ञानेश्वर साळवे, कुमार (मेजर) साळवे, सदस्य यश साळवे, सुरज साळवे, देवीलाल साळवे, संतोष साळवे, अमोल साळवे, बाळू साळवे, विलास साळवे, चैतन्य साळवे, निकेतन साळवे, प्रवीण साळवे, कैलास साळवे, जितेंद्र पोळ, योगेश नागटिळक, सागर कसबे, विश्वास शेंडगे, विनोद लोंढे, भुषण जगताप, नागनाथ पवार, चिंटू बेस्टीन, भैय्या चांदणे, राजेंद्र शिंदे, जितेंद्र साळवे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. उपस्थित लोकांचे प्रविण आण्णा वाघमारे, आकाश साळवे यांनी आभार मानले.