
करमाळा प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चाची बैठक नुकतीच युवा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांच्या करमाळा येथील ऑफीस वर पार पडली असता. भाजपाच्या करमाळा शहर अध्यक्ष पदी प्रफुल्ल प्रदिप शिंदे यांची निवड करण्यात आली. शिंदे हे शहरातील

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असतात गोरगरीब सामान्य कुटुंबात लोकांना न्याय देणाचे काम गेल्या अनेक वर्षापासून आपल्या मित्र परिवारास सोबत घेऊन करत आहेत. त्यांच्या निवडीमुळे सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत

आहेत. यावेळी रवी नाईक, सुधीर सावरे, शाब्बास कुरेशी, विशाल आलाट, बाळा जांभळे, आप्पासाहेब झिंजाडे, सरपंच देवीचामाळ योगेश सोरटे, केशव साळुंके, बबलू पठाण, शिवसेना अध्यक्ष विशाल गायकवाड, आकाश (शेठ) सिंधी, प्रताप

जांभळे, केशव साळुंके, अक्षय झाकणे, दत्तात्रय सरडे, सागर गायकवाड, करण काळे, गोट्या डोके, अक्षय शेळके, प्रशांत शिंदे, आदी जण उपस्थित होते.

