करमाळा प्रतिनिधी

मौजे बिटरगाव वांगी येथे विविध विकास कामाचे उद्घाटन  महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार बिटरगाव येथे 25 15 योजनेअंतर्गत वीस लाख रुपये मंजूर झाले होते. सत्यवान डोंगरे वस्ती ते राजेंद्र खटके वस्ती, शिवाजी मंगवडे यांचे घर ते राजेंद्र जाधव यांच्या घरापर्यंत या रस्त्यांचं सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन

महेश भैय्या डोंगरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बिटरगाव चे सरपंच कुलदीप पाटील एडवोकेट जालिंदर बसळे, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक भागवत पाटील, युवराज तात्या डोंगरे, किसन शिंदे, अण्णासाहेब मुळीक, नानासाहेब

मुळीक, बापूराव नायकुडे, रोहिदास जाधव, ज्ञानेश्वर सोनवणे, राजेंद्र जाधव, बाळासाहेब बसळे, डॉक्टर गोपाळ बसळे, संतोष पाचवे, कृष्णा धुमाळ, महादेव लोंढे, विजय बसळे, नितीन हजारे, सत्यवान डोंगरे, नवनाथ कांबळे, दत्तू बेंद्रे, सर्जेराव धुमाळ,

विठ्ठल चोपडे, रामा बसळे, हरिदास डुबल, परमेश्वर मुळीक, शिवाजी मुळीक, समाधान शिंदे, दादासाहेब खटके, योगेश शिंदे, ओंकार पांढरे, बंडू इरकर, रितेश नलवडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *