करमाळा प्रतिनिधी

माढा लोकसभा निवडणुकी संदर्भात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठकीचे आयोजन केले आहे अशी

माहिती सावंत गटाचे नेते तथा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सुनील सावंत यांनी दिली आहे.विचार विनिमय करण्यासाठी

रविवार दि. 11/2/2024 रोजी नालबंद मंगल कार्यालय येथे ठीक दुपारी एक वाजता आयोजित केली असून आपण वेळेवर

उपस्थित रहावे असे आवाहन मा. जिल्हा सरचिटणीस कमिटी सोलापूर जिल्हा काँग्रेस सुनील बापू सावंत यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *