करमाळा प्रतिनिधी

“जनसेवा हीच ईश्वर सेवा”, या ब्रीद वाक्यावर अहोरात्र आपल्या करमाळा शहराची स्वच्छतेच्या माध्यमातून सेवा करणाऱ्या आपल्या माताभगिनीचा आज 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मनोभावे सन्मान करण्यात आला व यानिम्मित

त्यांना अल्पउपहार तसेच छोटीशी भेट देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन अडसूळ हॉस्पिटल वेताळ पेठ करमाळा, यांच्या वतीने करण्यात आले. यानिम्मित डॉ. सुनिल अडसूळ व साधनाताई सुनील अडसूळ व सर्व हॉस्पिटल स्टाफ यांच्या वतीने आभार मानन्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *