करमाळा प्रतिनिधी

नगरपालिका शिक्षण मंडळातील आदर्श मुख्याध्यापक द. मा. चोपडे गुरुजी यांनी आज सकाळी मुले नंबर 2 शाळेत येऊन स्वखुशीने आदर्श परिपाठ घेऊन दाखवला. खरोखरच हाडाचे शिक्षक काय असतात ते त्यांनी दाखवले. मुलांना वेगवेगळी

कृतीयुक्त बडबड गीते म्हणून दाखवली. त्यांच्या एका शब्दावर मुले अशी शांत बसतात ते आम्ही सर्व शिक्षकांनी पाहिले. त्यांचे शाळेच्या वतीने व मुख्याध्यापकाच्या वतीने धन्यवाद. शाळेच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पहार, व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी हजर होते..

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *