
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टी करमाळा युवक अध्यक्ष पदी अमिर अल्ताफ तांबोळी यांची पुणे येथे जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देन्यात आले होते. तांबोळी यांच्या निवडीनंतर करमाळा शहर व तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय, पदाधिकारी नेत्यांनी अभिनंदन केले. त्यांच्या समर्थकांनी फटाके उडवून व पेढे वाटून आंनद साजरा केला.



