करमाळा प्रतिनिधी

अंदाजे किंमत ८४६०० रू. (चौऱ्याऐंशी हजार सहाशे रुपये) बाबुराव चव्हाण रा. कुर्डूवाडी यांनी अर्पण केला आहे.

यानिमित्त त्यांचा सत्कार मंदिर समितीच्या वतीने करण्यात आला. मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल

पाटील, विश्वस्त डॉक्टर प्रदीपकुमार जाधव पाटील, महेंद्र नगरे, सुशील राठोड, राजेंद्र वाशिंबेकर, शिरीषकुमार लोणकर, मंदिर पुजारी रोहित पुजारी, सचिन सोरटे, धनंजय सोरटे उपस्थित होते. प्रशासन अधिकारी महादेव भोसले व्यवस्थापक अशोक गाठे उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *