करमाळा प्रतिनिधी

वीरेंद्रप्रताप विकास गलांडे यांच्या 17 व्या वाढदिवसानिमित्त नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी मा. आ. नारायण आबा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, सभापती अर्थ व बांधकाम समिती विजयराज डोंगरे, चिखलठाण वि.का.से.सो.चेअरमन विकास गलांडे, मा जि. प.उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, केरू गव्हाणे भाऊसो,

धुळाभाऊ कोकरे, विनोद सरडे सरपंच सोगाव, दादासाहेब डोंगरे उपसरपंच कुगाव, महादेव कामटे, दिनकर नाना सरडे, इन्नुस सय्यद, आबा मारकड, सर्जेराव मारकड, दत्तात्रय बारकुंड, मच्छिंद्र सरडे, अर्जुन शिंगटे, रंगनाथ रोकडे, संजय बोराडे, अविनाश येवले, फिरोज तांबोळी, सुभान तांबोळी, विशाल लोहार, बिभीषण कळसाईत, अण्णा डफळ, रंगनाथ पवार, शिवाजी सरडे,

बाबासाहेब कोकाटे, दिगंबर ढवळे, डॉ. शहाजी कानगुडे, कैलास बोंद्रे, संजय गव्हाणे, समाधान गव्हाणे, लक्ष्मण गलांडे, जगन्नाथ गलांडे, विजयकुमार सुराणा, सुखदेव नेमाने, पांडुरंग माकरड, भारत माकरड, साहेबराव मारकड, मनोहर गव्हाणे, जयराम गुंजाळ, भारत पवार, सुदाम चव्हाण, सतीश बनसोडे, सोमनाथ सरक, बापूराव आरकिले, पप्पू गव्हाणे, श्रीनाथ

गव्हाणे, तात्या सरडे, अनिल वीर, राहुल गोळे, हर्षल सुराणा, धनाजी सरडे, धनाजी बारकुंड, अक्षय पवार, आबासाहेब टापरे, चंद्रकांत सुरवसे, रोहन नेमाने, हरिभाऊ नेमाने, तानाजी नेमाने हे उपस्थित होते. यावेळी नुतन सरपंच धनश्री विकास गलांडे, उपसरपंच राजाबाई शिवाजी मारकड, ग्रामपंचायत सदस्य हेमंत दिनकर बारकुंड, योगेश सरडे, अक्षय सरडे,ढकुबाई राजेंद्रर

चव्हाण, सुमन मनोहर गव्हाणे, मनीषा राजेंद्र मारकड, संभाजी कांबळे, गोत्राबाई पांडुरंग सरडे, आनंद गजराज पोळ आदिंचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी स्नेह भोजनाचा आस्वाद मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी मान्यवरांनी घेतला होता. असंख्य पंचक्रोशीतील हजारो लोक उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *