करमाळा प्रतिनिधी
आजित शांतीलाल सोळंकी वय 52 रा.करमाळा यांचे हृदयविकाराने रात्री निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ आदिजण आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संपर्क प्रमुख होते.