करमाळा प्रतिनिधी 

सोगांव येथे बारामती इको सिस्टीम ॲण्ड टेक्नॉलॉजी प्रा.लि. यांनी आयोजित केलेल्या ३०० बायोगॅस संयंत्र बसवून पर्यावरण पुरक गांव अर्थात ‘इको व्हिलेज’ या पथदर्शी प्रकल्पाच्या लाभार्थ्यांना संयंत्र वाटप आमदार  संजय (मामा) शिंदे यांच्या हस्ते

करण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते वामनदादा बदे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, तहसीलदार विजयकुमार जाधव, कृषीअधिकारी देविदास चव्हाण, वाशिंबे गावचे सरपंच तानाजीबापू झोळ, केतूर गावचे नवनिर्वाचित सरपंच सचिन वेळेकर,

माजी उपसरपंच प्रशांत नवले, सोगांवचे माजी सरपंच उध्दवनाना सरडे, नवनिर्वाचित सरपंच विनोद सरडे, उपसरपंच हरिश्चंद्र भोसले, आप्पासाहेब सरडे, प्रगतशील शेतकरी दादासाहेब  गोडगे, वाशिंबे गावचे माजी सरपंच हनुमंत झोळ, मा. सरपंच कैलास

पाखरे, उंदरगाव गावचे सरपंच युवराज मगर  उस पुरवठा अधिकारी रामदास चव्हाण, बारामती इको सिस्टीमचे संस्थापक अध्यक्ष अभिमन्यु नागवडे, प्रकल्प संकल्पक गौरव सरडे तसेच संयोजक बापूसाहेब सरडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *