
कोर्टी प्रतिनिधी
कोर्टी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बागल गटाच्या भाग्यश्री सुदाम नाळे-मेहेर यांनी १२७१ मते मिळवून दणदणीत विजय मिळविला. विजयी झाल्यानंतर त्यांचा सत्कार कोर्टी ग्रामस्थांनी केला आहे. त्यांचे अभिनंदन शुभेच्छा विद्यमान आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार नारायण आबा पाटील, दिग्विजय बागल, सर्व पक्षीय गटाच्या नेत्यांनी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी केले होते.


