करमाळा प्रतिनिधी

मराठा आरक्षण मिळावे म्हणून सातोली येथील आबा साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली महिला व ग्रामस्थांनी नायब तहसीलदार गायकवाड यांना निवेदन दिले आहे.

सध्या करमाळा तहसील समोर साखळी उपोषण चालू आहे. तालुक्यातील  प्रत्येक गावातून पाठिंबाचे पत्रे निवेदन तहसीलदार व करमाळा पोलीस स्टेशन यांना देण्यात येत आहे. या संदर्भातील निवेदन सातोली येथील आबा साळुंखे व महिला ग्रामस्थांनी

दिले आहे. आंदोलन मोठ्या प्रमाणात आबा साळुंखे हे करणार होते, परंतु करमाळा पोलीस स्टेशन व मराठा बांधवांच्या सूचनेनुसार त्यांनी संयम राखून आंदोलन शांततेत केले आहे.

त्यावेळी API साने, राष्ट्रवादीचे ता.अध्यक्ष संतोष वारे उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *