
करमाळा प्रतिनिधी
मौजे पांगरे येथील ग्रामपंचायती मार्फत दलित वस्ती भूमिगत गटारीचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले. भूमिगत गटारीमुळे गावातील रोगराई कमी होण्यास तसेच मच्छर इत्यादी कमी होण्यास मदत होणार आहे. यावेळी माजी सरपंच शिवाजी टेकाळे,

अरुण पिसाळ, तुळशीदास वडणे, मोतीराम पिसाळ, अंगद सोनवणे, चांगदेव गुटाळ, ज्योतीराम तोबरे, अशोक गाडे, छगन गायकवाड, इंद्रजीत सोनवणे, भैरवनाथ कदम, मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन पिसाळ, आदिनाथ चे

माजी संचालक ॲड. दत्तात्रय सोनवणे, विवेक पाटील, माजी उपसरपंच गणेश वडणे, ज्योतीराम गाडे, विष्णू जाधव, मच्छिंद्र सोनवणे, संदिप उघडे, रामेश्वर पाडसे, गोरख सोनवणे, बापू पारेकर आदि उपस्थित होते.
