करमाळा प्रतिनिधी

मराठा आरक्षणासंबंधात सरकारने दिलेली मुदत संपल्यामुळे मराठा आरक्षणासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण चालु केले आहे.

त्याअनुषंगाने रयत क्रांती पक्ष आणि त्या अंतर्गत चालणाऱ्या सर्व ओबीसी सेल, मुस्लिम सेल, अनुसचित जाती सेल, अनुसुचित जमाती सेलच्या वतीने करमाळा तहसिल येथे सुरु असलेल्या मराठा बांधवांच्या उपोषणास जाहिर पाठींबा देण्यात येत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *