करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्री कमलादेवीच्या भावीक भक्तांनाश्री कमलादेवीच्या भावीक भक्तांना कमलादेवी रोड येथे शंभर किलो फराळाचे वाटप कमलादेवी रोड येथे शंभर किलो फराळाचे वाटप करण्यात आले.

सदर महाप्रसादाचा कार्यक्रम कमलाई नगरीचे संपादक जयंत दळवी, करमाळा लोकमानसचे संपादक सुहास घोलप, संघर्ष न्यूज चे सिद्धार्थ वाघमारे, तेज वार्ताचे विशाल परदेशी, काय सांगता चे अशोक मुरूमकर, सुनील भोसले, शिवसेनेचे शाहू दादा फरतडे, आदी पत्रकारांच्या हस्ते संपन्न झाला.

       यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, माजी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष शंभू जगताप, युवा मोर्चा प्रदेश सचिव दीपक चव्हाण, तालुका सरचिटणीस सुहास घोलप, अमर साळुंखे, शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल, माजी शहराध्यक्ष चंद्रकांत राखुंडे, संजय घोरपडे, सोशल मीडिया तालुकाप्रमुख नितीन कांबळे, शहर उपाध्यक्ष कपिल मंडलिक, भाजपाचे प्रदीप देवी, चंपावती कांबळे, मुन्ना हसीया, आदेश कांबळे, नरेंद्र ठाकूर, आदी मान्यवरांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर महाप्रसादाचा लाभ सर्व येणाऱ्या भाविक भक्तांनी आनंदाने घेतला असून या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *