“महाराष्ट्राचा चित्ररथ” चलचित्र या देखाव्याचे उद्घाटन समारंभ संपन्न

करमाळा प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली करमाळा या मंडळाच्या “महाराष्ट्राचा चित्ररथ” चलचित्र या देखाव्याचे उद्घाटन समारंभ आज सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी ठीक 6.00 वा. संपन्न झाला. या उदघाटन

कार्यक्रमास पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, प्रभारी तहसीलदार  विजयकुमार जाधव, मकाईचे माजी संचालक विवेक येवले, जिल्हा अध्यक्ष महेश चिवटे व पत्रकार जयंत दळवी, नगरसेवक कन्हैयालाल देवी, नगरसेवक अल्ताफ तांबोळी, नगरसेवक

मनोज राखुंडे, संचालक वालचंद रोडगे, मा. संचालक मनोज गोडसे, संतोष गानबोटे, राजेंद्र काळे, राजेंद्र घाडगे, व्यापारी विजयकुमार दोशी, अशोक दोशी, निलेश दोशी, फारूक जमादार व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. “महाराष्ट्राचा चित्ररथ”

हा देखावा सुरू झाला आहे. तरी या देखाव्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज तरूण मंडळ, सावंत गल्ली, करमाळा यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *