करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध मा. आ. जयवंतराव जगताप गटाचे निर्विवाद वर्चस्व

करमाळा प्रतिनिधी

आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने माजी आ. जयवंतराव जगताप यांच्या नेत्तृत्वाखाली, आ.संजयमामा शिंदे, माजी आ. नारायण आबा पाटील, दिग्विजय बागल यांचेसह सर्व राजकीय पक्ष – गट – शेतकरी – व्यापारी यांच्या सहकार्याने करमाळा तालुक्यात नवा आदर्श पायंडा ; सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा : नूतन संचालक मंडळ =  सहकारी संस्था मतदारसंघ : _सर्वसाधारण : -_  १) जयवंतराव जगताप ,२ )शंभूराजे जगताप ,३) जनार्धन नलवडे, ४ ) महादेव कामटे, ५ ) तात्यासाहेब शिंदे,  ६) रामदास गुंडगीरे, ७) सागर दोंड ; ओबीसी : – १) शिवाजी राखुंडे  ; एनटी : – १) नागनाथ लकडे ;  महिला : – १) शैलजा मेहेर ,२) साधना पवार ; ग्रामपंचायत सर्वसाधारण : – १) नवनाथ झोळ , २ ) काशीनाथ काकडे , अनुसूचित जाती जमाती :-  १ ) बाळू पवार , आर्थिक दुर्बल घटक :- १ ) कुलदीप पाटील ; व्यापारी मतदारसंघ : – १ ) परेशकुमार दोशी ,२) मनोजकुमार पितळे ; हमाल /तोलार :- १ )वालचंद रोडगे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *