पडसाळी (ता.माढा) येथे ८४ जणांनी केले रक्तदान….

करमाळा प्रतिनिधी

१७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरपंच योगेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात आले. त्यात वृक्षारोपन, रक्तदान शिबीर तसेच विविध विकास कामांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. यावेळी पडसाळी ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ८४ रक्तदान करून उस्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले. रक्तदान शिबीराचे उद्घाटन दत्तानाना फरड व सचिन दादा पाटील यांनी केले. तसेच साळुंखे वस्ती येथील नव्या अंगणवाडी शाळेच्या खोलीचे लोकार्पण रामचंद्र मुटकुळे व शिवाजी पाटील गुरूजी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवसेना माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय बाबा कोकाटे यांच्या हस्ते विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले. तसेच केक कापून सत्कार करून सरपंच योगेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पवार  व सर्व स्टाफ, डी.एस.गायकवाड सर, बेंबळे गावचे सरपंच विजय पवार, ग्रामपंचायत सदस्य बबलु काळे, बाशुभाई मुलाणी, चिंचोली गावचे सरपंच संतोष लोंढे, अशोक लोंढे, माजी सरपंच महावीर आखाडे सर, जाधववाडी गावचे सरपंच राहुल जाधव, उपसरपंच विकास पवार, युवराज परांडे, तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश भाकरे, मा. सदस्य महारुद्र जाधव, उजनीचे माजी सरपंच अविनाश निकम, लऊळचे युवक नेते दिनेश शिंदे, सोलंकरवाडीचे युवक नेते शहाजी यादव, भुताष्टेचे युवक नेते शरद खांडेकर, बालाजी कांबळे, सुधीर यादव, अमोल मोहिते, दत्ता शिंदे, बैरागवाडीचे शहाजी जाधव यांच्यासह पंचक्रोशीतील विविध मान्यवरांनी भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, धैर्यशील (भैया) मोहिते पाटील, दादासाहेब साठे, शिवतेजसिंह मोहिते पाटील, युवा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष गजानन भाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी फोन करून शुभेच्छा दिल्या.

पडसाळी वि.वि.का.सेवा सोसायटी चेअरमन नारायण गणपत मुटकुळे, कुर्मदास पाटील, तुकाराम सलगर, दादासाहेब देशमुख, आण्णासाहेब मुटकुळे, माजी चेअरमन मारूती मुटकुळे, गोपिनाथ मुटकुळे, जालिंदर पाटील, उपसरपंच विष्णु फरड, तात्यासाहेब फरड, गणपत मुटकुळे, लक्ष्मण देशमुख, तानाजी देशमुख, महावीर मुटकुळे, दत्तात्रय देशमुख, रामभाऊ सलगर, प्रवीण पाटील, प्रकाश पाटील, औदुंबर पाटील, निलेश शिंगाडे, अतुल फरड, बापू सलगर, नामदेव मुटकुळे, दत्तराज मुटकुळे, भारत सुतार, भिकाजी थोरात, नारायण थोरात, हनुमंत देशमुख, रमेश मुटकुळे, लक्ष्मण देशमुख, विजय मगर, सत्यवान शिंगाडे, नृसिंह सलगर, महादेव पाटील, जयकुमार मुटकुळे, सुकुमार मुटकुळे, संजय मुटकुळे, सचिन मुटकुळे, उमेश मुटकुळे, जोतिराम मुटकुळे, दत्तात्रय मुटकुळे, सुहास माळी यांच्यासह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब मुटकुळे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत देशमुख, महेश पाटील, भरत पाटील, पिंटू सलगर, सिध्देश्वर देशमुख, अजिंक्य पाटील, गोल्डन देशमुख, गणेश मुटकुळे, स्वप्निल शिंदे, बबन सलगर, परेश देशमुख, अक्षय पाटील, शुभम मुटकुळे, प्रदीप मुटकुळे, प्रशांत मुटकुळे, प्रशांत थोरात, अजय पाटील, ओंकार पाटील, माऊली मुटकुळे, राकेश साळुंखे यांनी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *