
जेआरडी माझा
स्नेहालय स्कूलचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार जयंत दळवी व स्नेहालय स्कूलच्या सचिव तथा मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी साई पतसंस्था बारामती येथे भेट दिली आहे. त्यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कार तानाजीराव करचे अध्यक्ष कृष्णाई इंटरनॅशनल स्कूल कात्रज व अँड. मयूर करचे, अँड. स्वप्नाली करचे यांनी सत्कार केला होता.

